Adv. Ujjwal Nikam : अजमल कसाबसह 37 फाशी अन् 628 आरोपींना जन्मठेपेच्या शिक्षेपर्यंत पोहोचवणारे अ‍ॅड. उज्ज्वल निकम कोण?

Adv. Ujjwal Nikam Career Journey : 2024 लोकसभा निवडणुकीत उज्ज्वल निकम यांनी भाजपच्या तिकिटावर उत्तर मुंबईतून निवडणूक लढवली होती. मात्र, कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता.
Adv. Ujjwal Nikam Career Journey
Adv. Ujjwal Nikam Career Journeyesakal
Updated on

Adv. Ujjwal Nikam Career Journey : देशातील काही अत्यंत संवेदनशील आणि उच्चप्रोफाइल खटल्यांचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम (Adv. Ujjwal Nikam) यांची राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी त्यांच्या नियुक्तीवर स्वाक्षरी केली असून, त्यांचे कायदा क्षेत्रातील योगदान यामागील प्रमुख कारण ठरले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com