SC On Pre Marriage: लग्नापूर्वी कुणावरही विश्वास ठेऊ नका; नातेसंबंधांत सजगता महत्त्वाची, न्यायालयाने का व्यक्त केली चिंता?

Pre marriage caution advice: लग्नाच्या खोट्या आश्वासनावर आधारित बलात्काराच्या खटल्याची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने विवाहपूर्व लैंगिक संबंधांबद्दल महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले.
SC On Pre Marriage

SC On Pre Marriage

ESakal

Updated on

सोमवारी (१६ फेब्रुवारी) सर्वोच्च न्यायालयाने बलात्कार आणि लग्नाचे आश्वासन देण्याच्या प्रकरणातील जामीन अर्जावर सुनावणी करताना विवाहपूर्व संबंधांवर कडक टिप्पणी केली. न्यायालयाने म्हटले आहे की, लग्नापूर्वी पुरुष आणि स्त्री अनोळखी असतात आणि विवाहपूर्व शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी सावधगिरी बाळगली पाहिजे. लग्नाचे खोटे आश्वासन देऊन एका तरुणीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली असलेल्या एका पुरूषाच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com