Noida Protest: नोएडात राडा झाला तर एजन्सी होणार 'ब्लॅकलिस्ट'! जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; पगार थेट बँक खात्यात जमा करा

labour payment transparency rules India Noida update: नोएडा-ग्रेटर नोएडातील हिंसक आंदोलनानंतर प्रशासनाचा कडक इशारा; नियमभंग करणाऱ्या आऊटसोर्सिंग एजन्सी व कंत्राटदारांना थेट ब्लॅकलिस्ट करून परवाना रद्द करण्याची तयारी
Noida administration warns agencies of blacklisting and enforces direct salary transfer rules.

Noida administration warns agencies of blacklisting and enforces direct salary transfer rules.

esakal

Updated on

नोएडा आणि ग्रेटर नोएडाच्या औद्योगिक क्षेत्रात झालेला हिंसाचार आणि कामगारांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आता अत्यंत कडक पावले उचलली आहेत. कामगारांना कामावर पुरवणाऱ्या आऊटसोर्सिंग एजन्सी आणि कंत्राटदारांसाठी (Contractors) नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली असून नियमांचे उल्लंघन केल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com