अग्निवीरांना पोलीस भरतीत संधी देणार; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांची घोषणा

Agnipath Scheme Karnataka govt will induct Agniveers into state police announces Araga Jnanendra
Agnipath Scheme Karnataka govt will induct Agniveers into state police announces Araga Jnanendra

देशात केंद्र सरकारच्या अग्नीपथ योजनेला जोरदार विरोध केला जात असताना कर्नाटक सरकार अग्नीपथ भरती योजने बाबत मोठा निर्णय घेतला आहे. अग्नीपथ योजनेअंतर्गत जे उमेदवार त्यांची सेवा पूर्ण करतील त्या अग्नविरांना राज्य पोलिस दलात सामील करण्यात येणार आहे. कर्नाटकचे गृहमंत्र्यांनी याबाबतची घोषणा केली आहे. तसेच या योजनेला विरोध करण्यासाठी होत असलेल्या निदर्शनांचा मी निषेध करतो असेही कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी सांगितले आहे. (Agnipath Scheme Karnataka govt will induct Agniveers into state police)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com