esakal
अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादच्या नोबल नगर परिसरात घडलेली एक भीषण घटना अक्षरशः चमत्कारात बदलली. शिव बंगला परिसरात खेळत असलेल्या तीन वर्षांच्या चिमुरडीला एका अल्पवयीन मुलाने कारखाली (Ahmedabad Accident) चिरडले, परंतु ती मुलगी चमत्कारिकरित्या बचावली.