Ahmedabad Plane Crash : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विमान दुर्घटना स्थळाची पाहणी, जखमीच्या प्रकृतीची केली विचारपूस, स्थानिक अधिकाऱ्यांना दिले निर्देश

PM Modi Visits Ahmedabad Plane Crash Site : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी १०:०० वाजता अहमदाबादमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
PM Modi Visits Ahmedabad Plane Crash Site
PM Modi Visits Ahmedabad Plane Crash Siteesakal
Updated on

PM Narendra Modi visits Ahmedabad plane crash site; meets injured victims and directs officials for swift action : गुरुवारी अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या बोईंग ७८७ विमानाच्या भीषण अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या दुर्घटनेत २२९ प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्ससह एकूण २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे. या अपघाताने संपूर्ण देश सुन्न झाला आहे. दरम्यान, या अपघातानंतर आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही अहमदाबादमध्ये पोहोचले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com