Ahmedabad Air India Plane Crash : स्विच बंद झालं अन्.....अहमदाबाद विमान अपघाताला एअर इंडियाच जबाबदार? प्राथमिक तपास अहवालात धक्कादायक माहिती उघड

Initial Probe Report of Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल समोर आला आहे. या अहवालात अपघाताच्या कारणासह अनेक धक्कादायक माहितीही पुढे आली आहे.
Ahmedabad Air India Plane Crash
Ahmedabad Air India Plane Crashesakal
Updated on

Ahmedabad Air India crash Initial investigation report reveals shocking details : गेल्या महिन्यात अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला होता. उड्डाणानंतर काही सेकंदाच हे विमान एका इमारतीवर कोसळलं होतं. या दुर्घटनेत २७४ जणांचा मृत्यू तर ३० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. दरम्यान, आता या अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल समोर आला आहे. या अहवालात अपघाताच्या कारणासह अनेक धक्कादायक माहितीही पुढे आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com