गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडिया विमान टेकऑफ करताना कोसळलं. जेव्हा हे विमान कोसळलं त्यावेळी आकाशात मोठा काळा धुर झाला होता. या घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या घटनेनंतर बचावकार्य घटनास्थळी दाखल झालं असून बचावकार्य सुरू आहे.