
Ahmedabad plane crash: अहमदाबादच्या मेघनीनगर भागात मंगळवारी भीषण विमान अपघात झाला. आगीचा भडका, धुरांचे लोट आणि चोहीकडे आरडाआरोड.. अशी परिस्थिती होती. अशी परिस्थितीतही एक आई आपल्या लेकरासाठी आगीशी दोन हात करत होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे.