AHMEDABAD PLANE CRASH:'2 तास आधीच मला शंका आली होती' तरुणाला अपघाताचे मिळालेले संकेत, म्हणाला...'मला तिथं काहीतरी वेगळं..'

AHMEDABAD PLANE CRASH PASSENGER ALERTED BEFORE AI171 ACCIDENT : अहमदाबाद विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका प्रवाशाने दावा केला आहे की, तो अपघाताच्या दोन तास आधीच त्या AI171 विमानात प्रवास करून आला होता आणि त्यावेळीच विमानात काहीतरी विचित्र जाणवलं होतं.
AHMEDABAD PLANE CRASH PASSENGER ALERTED BEFORE AI171 ACCIDENT
AHMEDABAD PLANE CRASH PASSENGER ALERTED BEFORE AI171 ACCIDENT esakal
Updated on

गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं AI171 विमान टेकऑफ करताना कोसळलं. जेव्हा हे विमान कोसळलं त्यावेळी आकाशात मोठा काळा धुर झाला होता. या विमानात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. या घटनेनंतर बचावकार्य घटनास्थळी दाखल झालं असून बचावकार्य सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com