AHMEDABAD PLANE CRASHESAKAL
देश
माणुसकीला काळिमा! Ahmedbad Plane Crashमध्ये स्त्रीचं शिर तुटून पडलं; बघ्यांनी त्याबरोबरही सेल्फी काढले, व्हिडीओ पाहून बसेल धक्का
AHMEDABAD PLANE CRASH SHOCKING VIDEO OF DECAPITATED BODY PART : अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं एक प्रवासी विमान कोसळलं. त्यानंतरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
१२ जून २०२५ चा दिवस गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला. या अपघाताची भीषणता इतकी प्रचंड होती. त्याची झळ दूरदूरपर्यंत पोहोचली. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टेक ऑफ करताना एअर इंडियाचं प्रवासी विमान AI171 मेघानी नगर परिसरात कोसळलं. या विमानात २४२ प्रवासी आणि १० कर्मचारी होते. यात लहान मुले आणि स्त्रियांचा देखील समावेश होता. या अपघाताचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. मात्र यातील एका व्हिडीओने माणुसकी संपत चालली आहे काय असा प्रश्न उपस्थित केला.