AHMEDABAD PLANE CRASH: अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळल्याची घटना घडलीय. टेकऑफ केल्यास काही मिनिटाचं हे विमान रहिवाशी भागात कोसळलं. या दुर्घटनेनंतर मोठे धुराचे पसरले होते. घटनास्थळी बचावपथक दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. मात्र या प्रकारानंतर एक प्रश्न निर्माण झाला की, नेहमी टेकऑफ करताना विमान कसं क्रॅश होऊ शकतं?