अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात 242 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत अनेक मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. या एवढ्या मोठ्या अपघातात विमानात प्रवास करणारा एक तरुण वाचला. परंतु एका महिलेचा जीव चक्क लेट झाल्यामुळे वाचलाय. देव तारी त्याला कोण मारी असं म्हटलं जातं तेच या मुलीच्या बाबतीत घडलीय. या महिलेचं ट्राफिकमुळे विमान चुकलं आणि जीव वाचला.