Child Murder Case: एआयच्या मदतीने चिमुकल्याची हत्या! बिश्नोई गँगच्या नावाने १९९ रुपयांत सिमकार्ड खरेदी; कसा रचला भयानक कट?

Police Probe AI Role in Child Murder Case: एआय टूल्समधून गुन्हेगारी टोळ्यांची माहिती, १९९ रुपयांत परदेशी व्हर्च्युअल नंबर, बनावट खाते तयार करून १ कोटींच्या खंडणीचा डाव; संगणक शिक्षकाचा थरकाप उडवणारा कट उघड
AI Powered Child Murder Conspiracy 199 SIM Card Bought Using Bishnoi Gang Identity Investigation Uncovers Shocking Plot

AI Powered Child Murder Conspiracy 199 SIM Card Bought Using Bishnoi Gang Identity Investigation Uncovers Shocking Plot

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील गोरखपूरच्या खजनी परिसरात १० वर्षीय वैभव वर्माच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. सराफा व्यावसायिक हनुमान वर्मा यांच्या मुलाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याच परिसरात राहणाऱ्या संगणक शिक्षक सर्वेश भट्ट याला अटक केली आहे. पोलिसांच्या तपासात आरोपीने एआय तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्ह्याचा कट आखल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com