
AI to Generate Millions of Jobs Not Replace Them NITI Aayog Report
Esakal
एआयचा वापर अलिकडच्या काळात वेगानं वाढला आहे. यामुळे अनेक नोकऱ्या धोक्यात आल्याच्या चर्चाही होत आहेत. दरम्यान, भारतात पुढील पाच वर्षात ४० लाख नव्या नोकऱ्या निर्माण होतील असं नीती आयोगाच्या अहवालात म्हटलंय. ऑटोमेशन आलं तरी भारतातल्या तंत्रज्ञान आणि ग्राहक अनुभव क्षेत्रात येत्या पाच वर्षात लाखो नोकऱ्या निर्माण होऊ शकतील असं निती आयोगानं म्हटलंय.