ऑपरेशनसाठी १४ वर्षे प्रतीक्षेत, AIIMSमध्ये नंबर येण्याआधी १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; वडिलांचा मृतदेह घेण्यास नकार

16-Year-Old Girl Dies After 14-Year Wait for Surgery : तब्बल १४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांची १६ वर्षीय मुलगी तन्वी हिचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला आहे. मुलीच्या मृत्यूनंतर उपचाराबाबत प्रश्न उपस्थित करत वडिलांनी तिचा मृतदेह घेण्यासच नकार दिला आहे.
16-Year-Old Girl Dies After 14-Year Wait for Surgery

AIIMS 16 year old girl dies while waiting for surgery

esakal

Updated on

मुलीचा आजार बरा होईल, तिच्यावर एक दिवस ऑपरेशन होईल आणि ती पुन्हा सामान्य आयुष्य जगेल, या आशेने कोटा येथील मुकेश पारियानी गेली अनेक वर्षं दिल्लीतील एम्सच्या फेऱ्या मारत होते. मात्र, तब्बल १४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांची १६ वर्षीय मुलगी तन्वी हिचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला आहे. मुलीच्या मृत्यूनंतर उपचाराबाबत प्रश्न उपस्थित करत वडिलांनी तिचा मृतदेह घेण्यासच नकार दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com