

Air India AI 2379 Turbulence Scare Leaves 12 Injured Flight Makes Safe Landing at Delhi Airport
sakal
नवी दिल्ली: थायलंडमधील फुकेत येथून दिल्लीला येणाऱ्या ‘एअर इंडिया’च्या ‘एआय-२३७९’ या विमानाचा मोठा अपघात आज टळला. ‘एअर टर्ब्युलन्स’मुळे (हवेचा असमान दाब) विमानाला हादरे बसून ते खाली आल्यामुळे बारा प्रवासी तसेच कर्मचारी जखमी झाले.