Air India: हवेतच घडला थरार... दिल्लीला जाणारं एअर इंडियाचं विमान ३०० फूट खाली, १० प्रवासी अन् ४ कर्मचारी जखमी! नेमकं काय घडलं?

Air India Flight AI2379 Safely Lands in Delhi After Mid-Air Turbulence Injures Passengers and Crew : फुकेटहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या AI2379 विमानाला टर्ब्युलन्सचा फटका बसल्याने 10 प्रवासी आणि 4 क्रू सदस्य किरकोळ जखमी झाले, मात्र विमान सुरक्षितपणे दिल्लीत उतरले.
Air India Flight AI2379 Hits Turbulence, Passengers Injured Before Safe Delhi Landing

Air India Flight AI2379 Hits Turbulence, Passengers Injured Before Safe Delhi Landing

esakal

Updated on

थायलंडमधील फुकेटहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला सोमवारी उड्डाणादरम्यान टर्ब्युलन्सचा फटका बसला. या घटनेमुळे विमानाच्या उंचीत काही काळासाठी बदल झाला असून काही प्रवासी आणि केबिन क्रू सदस्य किरकोळ जखमी झाल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहे. सुदैवाने विमान सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर उतरले असून सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षितपणे विमानातून बाहेर पडले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com