Air India Flight Suffers Engine Failure After Takeoff
esakal
दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेताच इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली आहे. त्यानंतर दिल्ली विमानतळावर या विमानाचं इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आलं आहे. सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर सुखरुप असल्याची माहिती आहे. आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने वेळीच माहिती मिळल्याने मोठा अपघात टळला आहे.