खासदारांसह प्रवाशांचा जीव टांगणीला, Air Indiaचं विमान आधी वळवलं, उतरवताना रनवेवर समोर दुसरं विमान, २ तास हवेतच

Air India Flight Diverted : तिरुवनंतपुरमहून उड्डाण केलेलं चेन्नईला विमान वळवलं पण तिथे उतरवण्याच्या वेळी एकाच रनवेवर दोन विमानं आल्याचं समजल्यानं काही काळ विमान हवेतच थांबवावं लागलं.
Air India Runway Incident: Flight Diverted, Passengers’ Lives at Risk But All Safe
Air India Runway Incident: Flight Diverted, Passengers’ Lives at Risk But All SafeEsakal
Updated on

काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांच्यास अनेक खासदारांना घेऊन तिरुवनंतपुरमहून नवी दिल्लीला येणारं विमान अचानक चेन्नईला वळवण्यात आलं. रविवारी रात्री हवामान बिघडल्यानं आणि तांत्रिक त्रुटींमुळे हा निर्णय घेतला होता. चेन्नईला विमान वळवलं पण तिथे उतरवण्याच्या वेळी एकाच रनवेवर दोन विमानं आल्याचं समजल्यानं काही काळ विमान हवेतच थांबवावं लागलं. यामुळे खासदारांसह प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com