Air India Plane Crash : तू इंधन का बंद केले? विमान कोसळण्यापूर्वी दोन्ही पायलटमधील संवाद समोर....

Pilot Conversation Revealed : या अपघातापूर्वी कॉकपिटमध्ये दोन्ही पायलटमध्ये नेमकं काय संभाषण झालं, हे तपास अहवालातून पुढे आलं आहे.
Air India Plane Crash
Air India Plane Crashesakal
Updated on

Shocking Pilot Dialogue Before Air India Plane Crash Revealed in AAIB Report : एअरक्राफ्ट अ‍ॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने शनिवारी अहमदबाद एअर इंडिया विमान अपघातासंदर्भातील प्राथमिक तपास अहवाल सादर केला आहे. या अहवालातून अपघाताच्या कारणासह अनेक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. तसेच या अपघातापूर्वी कॉकपिटमध्ये दोन्ही पायलटमध्ये नेमकं काय संभाषण झालं, हेसुद्ध पुढे आलं आहे. त्यामुळे आता विविध चर्चांना उधाण आलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com