लाईव्ह न्यूज

Air India Plane Crashed : सर्वात मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमान अपघातात सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू; अहमदाबाद पोलिसांची माहिती

Air India Plane Crashed : एअर इंडियाच्या कोसळलेल्या विमानातून प्रवास करणारे २४२ प्रवाशी आणि १० क्रू मेंबर्स या सर्वांचा यात मृत्यू झाल्याचं वृत्त असोसिएट प्रेसनं पोलिसांच्या हवाल्यानं दिलं आहे.
Air India Plane Crashed All Commuters dead
Air India Plane Crashed All Commuters dead
Updated on: 

Air India Plane Crashed : अहमदाबाद-लंडन एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील सर्वच्या सर्व प्रवाशी आणि क्रू मेंबर्स यांचा मृत्यू झाल्याचं अहमदाबाद पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे. असोसिएट प्रेसनं पोलिसांच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे. त्यामुळं या भीषण अपघतात जी भीती व्यक्त केली जात होती, ती खरी ठरल्याचं बोललं जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com