

Akhilesh Yadav Meets Ashutosh Ranka in Lucknow
esakal
CJP And Samajwadi Party Meeting Ahead Of UP Elections : 'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी गुरुवारी लखनौमध्ये समाजवादी पक्षाचेअध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची भेट घेतली. पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे; विशेषतः जेव्हा समाजवादी पक्ष बेरोजगारी, शिक्षण आणि महागाई यांसारख्या मुद्द्यांवरून भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारवर टीका करत आहे.