UP Assembly Election: उत्तर प्रदेशात जागावाटपाचा पेच! काँग्रेसची 130 जागांची मागणी, तर समाजवादी पक्षाकडून केवळ 26 जागांची ऑफर

Samajwadi Party Congress alliance: ज्या जागांची मागणी केली जात आहे, तेथे पक्षाच्या विजयाची नेमकी शक्यता किती आहे आणि कोणते उमेदवार रिंगणात उतरवले जाऊ शकतात, याचा तपशील सादर करण्यास सपाने सांगितले आहे.
Samajwadi Party chief Akhilesh Yadav addressing the media

Samajwadi Party chief Akhilesh Yadav addressing the media

sakal
Updated on: 

आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपाच्या चर्चेला वेग आला आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागांच्या आकड्यावरून पेच निर्माण झाल्याचे चित्र आहे. मंगळवारी २४ नोव्हेंबर रोजी दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाच्या दुसऱ्या दिवसाची बैठक होत असताना सपाने काँग्रेसला केवळ २६ विधानसभा जागांचा प्रस्ताव दिला आहे. दुसरीकडे काँग्रेसने १३० जागांची यादी सादर केलीय.

Loading content, please wait...