Akshaya Tritiya gold rate : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं झालं महाग, चांदीही वधारली; वाचा आजचा नवा भाव

akshaya tritiya 2026 gold price increase india : अक्षय तृतीयेच्या पार्श्‍वभूमीवर सोन्याच्या भावात प्रति दहा ग्रॅम एक हजार १०० रुपयांची, तर चांदीमध्ये सात हजारांची वाढ झाली आहे. ताजे दर जाणून घ्या
Akshaya Tritiya Gold Price

Akshaya Tritiya Gold Price

esakal

Updated on

Akshaya Tritiya triggers buying rush as gold and silver prices witness sharp spike across India : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या पार्श्‍वभूमीवर, सोन्याच्या भावात प्रति दहा ग्रॅम एक हजार १०० रुपयांची, तर चांदीमध्ये सात हजारांची वाढ झाली आहे. सोन्याचा प्रति दहा ग्रॅम भाव शुक्रवारी (ता. १७) एक लाख ५१, ७०० रुपये होता. त्यात ११०० रुपयांची वाढ होऊन शनिवारी तो १ लाख ५२, ८०० रुपयांपर्यंत (विना जीएसटी) पोहोचला. तर, चांदीचे दर प्रतिकिलो दोन लाख ५३ हजार (विना जीएसटी) होते. त्यात सात हजारांची वाढ होऊन चांदी २ लाख ६० हजार रुपयांवर पोचली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com