Aligarh Fire News: शॉर्टसर्किटमुळे SBI बँकेला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल

Aligarh SBI branch Fire News: अलिगडमधील एसबीआय बँकेला गुरुवारी दुपारी भीषण आग लागली.
Aligarh SBI Bank Fire News
Aligarh SBI Bank Fire Newsesakal

Aligarh SBI Bank Fire News: अलिगडमधील एसबीआय बँकेला गुरुवारी दुपारी भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

अग्निशमन सेवा अधिकारी संजीव कुमार म्हणाले, "बॅटरी बँक आणि सर्व्हर रूममध्ये आग लागली. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आग आटोक्यात आणण्यात आली आहे. आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचं सांगण्यात येत आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com