Aligarh Viral Video
esakal
Emotional Aligarh Viral Video : उत्तर प्रदेशातील अलिगड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीला घरी पाठवावे, यासाठी जावयानं रस्त्यातच आपल्या सासूच्या पाया पडून आर्त विनवणी केल्याचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मात्र, मुलीच्या पतीची ही विनवणी सासूने ठामपणे फेटाळली.