Tata Steel : लोखंडाच्या खाणीत केवळ महिलांची ‘शिफ्ट’; देशातील पहिलाच उपक्रम

टाटा स्टीलने घडवून आणला क्रांतिकारी बदल
womens in tata steel company
womens in tata steel companysakal
Updated on

जमशेदपूर - झारखंडमधील पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील टाटा स्टील या कंपनीने नौमुंडी येथील लोखंडाच्या खाणीत केवळ महिला कर्मचाऱ्यांची शिफ्ट सुरू केली आहे. देशातील हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com