

Live-in relationship ruling
ESakal
अलाहाबाद उच्च न्यायालयाने लिव्ह-इन रिलेशनशिपसंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, जी व्यक्ती आधीच विवाहित आहे ती व्यक्ती कायदेशीररित्या तिसऱ्या व्यक्तीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू शकत नाही. विवाहित जोडीदार जिवंत असल्याशिवाय किंवा घटस्फोट झाल्याशिवाय कोणालाही तिसऱ्या व्यक्तीशी लग्न करण्याची किंवा लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याची कायदेशीर परवानगी दिली जाऊ शकत नाही.