Rahul Gandhi News: राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! अलाहाबाद हायकोर्टाचा मोठा निर्णय; गुन्हा दाखल होण्याची शक्यता

Rahul Gandhi Allahabad HC Orders: अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने दुहेरी नागरिकत्वाशी संबंधित एका प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधींच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.
Rahul Gandhi Allahabad HC Orders

Rahul Gandhi Allahabad HC Orders

ESakal

Updated on

दुहेरी नागरिकत्वाच्या प्रकरणात काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अडचणी वाढू शकतात. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने राहुल गांधी यांच्या विरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत, ज्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने शुक्रवारी हा आदेश दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com