OCI Card New Rule: नागरिकत्व नियमांत मोठा बदल! अल्पवयीन मुलांच्या पासपोर्टवर मोठी बंदी; OCI साठी नवे डिजिटल नियम लागू

OCI card new rules: नागरिकत्व नियम, २००९ मध्ये सुधारणा लागू करण्यात आल्या आहेत. या नियमांनुसार, ओसीआय कार्डसाठीचे अर्ज आणि सादर करण्याची प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाइन असेल.
OCI Card New Rule

OCI Card New Rule

ESakal

Updated on

केंद्रीय गृह मंत्रालयाने गुरुवारी नागरिकत्व नियम, २००९ मध्ये सुधारणा लागू करून परदेशी भारतीय नागरिक (OCI) कार्डधारक आणि नागरिकत्व अर्जांशी संबंधित अनेक प्रक्रियांमध्ये डिजिटल पद्धतीचा अवलंब केला आहे. गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या राजपत्र अधिसूचनेत, सरकारने मुलांशी संबंधित नागरिकत्व अर्जांसाठी एक विशेष तरतूद जोडली आहे. ज्यात म्हटले आहे की, "अल्पवयीन मूल एकाच वेळी भारतीय पारपत्रासोबत इतर कोणत्याही देशाचे पारपत्र बाळगू शकत नाही."

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com