Amit Malviya Removed as BJP IT Cell Head
esakal
भाजपने त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे बदल केले आहेत. नितीन नबीन यांनी नव्या कार्यकारारिणीची घोषणा केली आहे. यात गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या डिजिटल प्रचाराचा चेहरा राहिलेले अमित मालवीय यांना पदावरून दूर करत नव्या दीपक म्हस्के यांच्याकडे ती जबाबदारी देण्यात आली आहे.