Amit Shah : "गुजरातमध्ये बॉम्बस्फोट झाले तेव्हा नरेंद्र मोदी CM..."; अमित शहांनी सांगितला अजित डोवाल यांच्याशी पहिल्या भेटीचा किस्सा

Amit Shah Honors Ajit Doval with Lokmanya Tilak Award, Highlights National Security Contributions : पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्काराने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा गौरव; अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी टिळकांच्या कार्यासह डोवाल यांच्या देशसेवेचे कौतुक केले.
amit shah

amit shah

esakal

Updated on

पुणे : लोकमान्य टिळक यांच्या १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्याचा गौरव करत अजित डोवाल यांच्या देशसेवेचे कौतुक केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com