
Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातातून बाचवलेल्या एकमेवर प्रवाशाची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली. तसंच विमानातील इतर २२९ प्रवाशी आणि १२ क्रू मेंबर्सबाबत अद्याप कुठलीच माहिती समोर आली नसल्यानं त्यावरही शहा यांनी भाष्य केलं. दिवसभरात बचाव कार्य सुरु असल्यानं ते कशा पद्धतीनं राबवलं गेलं? याची माहिती देखील यावेळी अमित शहा यांनी दिली.