बॉलीवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन आपल्या दमदार आवाजामुळे सगळीकडे प्रसिद्ध आहे. दरम्यान काही वर्षांपासून आपण सर्वांनी फोन कॉल करताना एक सावधानतेचा संदेश ऐकला होतो. 'सावधान रहा... सायबर ठगी से बचें..' हा आवाज ऐकला की कोणी सतर्क व्हायचं तर कोणाला ऐरिटेड व्हायचं. हा आवाज होता तो खुद्द बिग बींचा. मात्र आता हा कॉलर ट्यून ऐकू येणार नाही.