Amrit Bharat Express: रामभक्तांसाठी खुशखबर! अयोध्या-मुंबई अमृत भारत एक्सप्रेसची सुरुवात; PM मोदी पुणेकरांसाठी देखील देणार मोठं गिफ्ट

Launch of Amrit Bharat Express: २८ एप्रिल २०२६ रोजी पंतप्रधान मोदी वाराणसीत दोन नवीन रेल्वे गाड्यांना शुभारंभ करतील. अयोध्या-मुंबई अमृत भारत एक्सप्रेस आणि वाराणसी-पुणे एक्सप्रेसद्वारे प्रवाशांना सुविधा; शहरात विशेष स्वच्छता मोहीम, महिला संमेलन आणि विकासकामांची गती.
Amrit Bharat Express

Amrit Bharat Express

esakal

Updated on

वाराणसीसह संपूर्ण देशासाठी २८ एप्रिल २०२६ हा दिवस रेल्वे आणि विकासकामांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या संसदीय क्षेत्रातून दोन नवीन रेल्वे गाड्यांना हिरवा कंदील दाखवणार असून, यामध्ये अयोध्येला मुंबईशी जोडणाऱ्या 'अमृत भारत एक्सप्रेस'चाही समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com