Amritsar Viral Video
esakal
Amritsar Viral Video : पंजाबमधील अमृतसर येथील एक धक्कादायक घटना सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. १५ वर्षांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या एका जोडप्याचे आयुष्य त्या क्षणी पूर्णपणे बदलले, जेव्हा पतीने आपल्या पत्नीला एका हॉटेलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबत रंगेहाथ (Husband Catches Wife) पकडले.