केरळमध्ये अनंत अंबांनींकडून २ मंदिरांना १८ कोटींचा निधी, हत्तींच्या संवर्धनालाही लावणार हातभार

Anant Ambani Donates ₹18 Crore to Kerala Temple : अनंत अंबानी यांनी यावेळी हत्तींच्या संवर्धनासाठी असलेल्या प्रकल्पांना मदत करण्याचंही आश्वासन दिलं. अनंत अंबानींच्या कृतीचं सध्या सोशल मीडियावर कौतुक होते आहे.
Anant Ambani Donates ₹18 Crore to Kerala Temples

Anant Ambani Donates ₹18 Crore to Kerala Temples

eskala

Updated on

Elephant Welfare Initiative Gains Attention: रिलायन्स समूहाचे संचालक अनंत अंबानी केरळ दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी दोन प्रमुख मंदिरांना भेट दिली. तसेच त्यांनी दोन्ही मंदिरांना १८ कोटींचा निधीही देणगी म्हणून दिला. विशेष म्हणजे अनंत अंबानी यांनी यावेळी हत्तींच्या संवर्धनासाठी असलेल्या प्रकल्पांना मदत करण्याचंही आश्वासन दिलं. अनंत अंबानींच्या कृतीचं सध्या सोशल मीडियावर कौतुक होते आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com