Ancient Shiva Temple : झाशीत 500 वर्षे जुन्या शिवमंदिरात सापडला 'खजिना'? प्राचीन नाणी आणि भांडी आढळल्याने उडाली खळबळ, पुरातत्व विभागाकडून तपास सुरू

Discovery of Hidden Artifacts Inside Ancient Shiva Temple : झाशीतील प्राचीन शिवमंदिरात दुरुस्तीवेळी ब्रिटिश व सिंधिया काळातील नाणी सापडली असून पुरातत्व विभागाकडून ऐतिहासिक तपास सुरू आहे.
Ancient Shiva Temple

Ancient Shiva Temple

esakal

Updated on

झाशी (उत्तर प्रदेश) : झाशी जिल्ह्यातील राक्सा पोलीस स्टेशन हद्दीतील सुमारे ५०० वर्षे जुन्या प्राचीन शिवमंदिराच्या गर्भगृहात गाडलेला खजिना सापडल्याची अफवा (Ancient Shiva Temple) सोमवारी पसरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मंदिर परिसरात व आजूबाजूच्या गावांतून शेकडो नागरिकांनी गर्दी केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना तातडीने घटनास्थळी धाव घ्यावी लागली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com