Andhra Pradesh Kurnool Bus Fire
esakal
देश
Andhra Pradesh Kurnool Bus Fire: आंध्र प्रदेशमध्ये धावत्या बसने अचानक कसा घेतला पेट? पहाटे ३ च्या सुमारास नेमकं काय घडलं? वाचा...
20 Dead After Sleeper Bus Catches Fire on Bangalore-Hyderabad Highway : बंगळुरू-हैदराबाद महामार्गावर पहाटे ३ च्या सुमारास ही घटना घडली आहे. कावेरी ट्रॅव्हल्सची ही बस हैदराबादवरून बंगळुरूला जात होती. यावेळी बसला आग लागली आणि २० जणांचा जळून मृत्यू झाला.
Bus Fire Accident: आंध्र प्रदेशच्या कुर्नूल येथे धावत्या बसला आग लागल्याची घटना घडली आहे. पहाटे ३ च्या सुमारास हा दुर्दैवी प्रकार घडला. या घटनेत २० प्रवाशांचा जळून मृत्यू झाला असून ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या घटनेनंतर आता मृत्यूंची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
