शाळेत घुसून दहावीच्या दोन मुलींवर करवतीने हल्ला; एकीची प्रकृती गंभीर, आरोपी अटकेत

Andhra Pradesh school attack: आंध्रप्रदेश मधील घटना, वर्ग सुरू असताना २१ वर्षीय तरुणाने दहावीच्या वर्गात घुसून केला हल्ला; आरोपीला धर्मावरम रेल्वे स्थानकावरून अटक
Andhra Pradesh School Attack

Andhra Pradesh School Attack

esakal

Updated on: 

Andhra Pradesh school attack: आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील सरकारी शाळेत शनिवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. राप्टाडू गावातील जिल्हा परिषद शाळेत दहावीचा वर्ग सुरू असताना २१ वर्षीय तरुण हातात करवत (Power Saw) घेऊन वर्गात आला. त्याने दोन विद्यार्थिनींवर हल्ला केला. सकाळी सुमारे १०.३० वाजता ही घटना घडली. त्यावेळी वर्गात शिक्षकही उपस्थित होते

Loading content, please wait...