

Over 150000 Anganwadi Workers to Benefit From 50 Percent Honorarium Hike Announced by Yogi Government in Uttar Pradesh
esakal
उत्तर प्रदेशातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी योगी सरकारने मोठी घोषणा केली आहे. राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात ५० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील मोठ्या संख्येने कार्यरत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना होणार आहे.