AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

CJI SuryaKant cautions AORs on AI use, emphasizes trust and accountability in Supreme Court practice : सर्वोच्च न्यायालयातील एओआर वकिलांना एआय वापराबाबत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा इशारा; न्यायव्यवस्थेतील विश्वास आणि जबाबदारीवर भर
CJI SuryaKant

CJI SuryaKant

Esakal

Updated on

सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात नवीन ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड (एओआर) यांच्या पदग्रहण समारंभात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. विधी व्यवसायातील नैतिकता आणि जबाबदारी यावर विशेष भर देत त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) किंवा इतर कोणत्याही बाह्य व्यक्ती किंवा संस्थांना कायदेशीर काम सोपवण्याविरुद्ध कडक इशारा दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com