EWS Flats: फक्त ३ लाखांत मिळणार फ्लॅट! एका अर्जातून बदलणार हजारो कुटुंबांचे आयुष्य; उत्तराखंडमध्ये घरांची मोठी संधी

उत्तराखंडमध्ये ईडब्ल्यूएस गृहनिर्माण प्रकल्पामुळे फक्त ३ लाखांत भूकंपरोधक, आधुनिक सुविधा असलेले फ्लॅट; केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानामुळे हजारो गरीब कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार
Uttarakhand government offers EWS flats for 3 lakhs under PM Awas Yojana in Rudrapur

Uttarakhand government offers EWS flats for 3 lakhs under PM Awas Yojana in Rudrapur

Sakal

Updated on

उत्तराखंडमधील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील हजारो कुटुंबांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत रुद्रपूरच्या बागवाला (Bagwala) गावात १८७२ ईडब्ल्यूएस (EWS) आवास निर्मितीचा प्रकल्प जवळपास पूर्ण केला आहे. या प्रकल्पातील ८३२ फ्लॅट्स पूर्णपणे तयार झाले असून, उर्वरित ५१२ फ्लॅट्सचे काम अंतिम टप्प्यात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com