

Weather Update
मान्सून परतला असे वाटत असतानाच हवामानात पुन्हा एकदा नाट्यमय बदल झाला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशातील हवामानाचे चित्र पालटले असल्याने हवामान विभागाने (IMD) अनेक राज्यांसाठी आगामी पाच दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याचे जाहीर केले आहेत.