
Rare cat species spotted at 4,200 metres in Arunachal Pradesh, marking a major boost to biodiversity.
Sakal
इटानगर : अरुणाचल प्रदेशातील जंगलात वन्यजीव सर्वेक्षणात निसर्गाचा दुर्मीळ खजिना सापडला आहे. फारशा पाहिल्या न गेलेल्या पल्लास मांजरीचे दर्शन झाले असून या जंगली मांजरीचे छायाचित्र प्रथमच मिळाले आहे. वन्यजीव क्षेत्रासाठी हा शोध ऐतिहासिक मानला जात असून त्यातून अरुणाचलच्या जैवविविधतेचा अनोखा पैलू अधोरेखित झाला आहे.