Arvind Kejriwal : ‘पंतप्रधान मोदींकडून दिल्लीकरांना रोज दूषणे’ , केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांवर टीका

Arvind Kejriwal Accuses PM Modi : आप नेते अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की मोदी दिल्लीतील नागरिकांना रोज दूषणे देत आहेत, आणि आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेने त्याला उत्तर दिले पाहिजे.
Arvind Kejriwal Accuses PM Modi
Arvind Kejriwal Accuses PM Modi sakal
Updated on

‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीतील नागरिकांना दररोज दूषणे देत आहेत, मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत जनता त्याला सडेतोड उत्तर देईल,’’ असे आप नेते अरविंद केजरीवाल यांनी रविवारी सांगितले. ‘‘मोदी यांनी रोहिणीमध्ये ३८ मिनिटांचे भाषण केले, यातील २९ मिनिटे त्यांनी दूषणे दिली,’’ असेही केजरीवाल म्हणाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com