

Arvind Kejriwal targets BJP over E20 Petrol in Goa
esakal
Arvind Kejriwal’s Stand Against E20 Petrol in Goa : आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी गोव्यात ‘E20 पेट्रोल’च्या विरोधात भूमिका मांडण्यासाठी दुसरी टाउन हॉल बैठक घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.