अरविंद केजरीवालांसह कुटुंबातील ५ जणांना निवडणूक आयोगाकडून नोटीस, कारण काय?

Arvind Kejriwal Family Gets SIR Notice : नवी दिल्ली-४० विधानसभा मतदारसंघातील केजरीवाल कुटुंबातील पाच जणांचा ११० मतदारांच्या यादीत समावेश आहे.
Arvind Kejriwal

Arvind Kejriwal

esakal

Updated on

दिल्लीमध्ये मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाची म्हणजेच SIR प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडून आम आदमी पक्षाचे संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नोटीस देण्यात आली आहे. नवी दिल्ली-४० विधानसभा मतदारसंघातील केजरीवाल कुटुंबातील पाच जणांचा ११० मतदारांच्या यादीत समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com