आरोपींना पकडायला गेले पोलीस, ASIचा संशयास्पद मृत्यू; मारहाणीनंतर हत्येचा संशय

ASI Death Case : एक टीम आरोपींना पकडायला गेली होती. या टीममधील एएसआयचा संशयास्पद मृत्यू झालाय. त्यांची मारहाणीत हत्या झाली असावी असा संशय व्यक्त केला जातोय.
Crime
Crimesakal
Updated on

आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या एएसआयचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. एक टीम आरोपींना पकडायला गेली होती. या टीममधील एएसआयचा संशयास्पद मृत्यू झालाय. त्यांची मारहाणीत हत्या झाली असावी असा संशय व्यक्त केला जातोय. बिहारमध्ये ही घटना घडली असून एएसआय़ राजीव रंजन असं संशयास्पद मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे. ते फुलकाहा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. रात्री उशिरा आरोपींना पकडण्यासाठी पोलीस टीमसोबत ते गेले होते.

Crime
Wife Murder : महिलेची विचित्र मागणी दुसरा पतीही पूर्ण करु शकला नाही; वाद टोकाला गेला अन् त्याने जीवच घेतला
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com